आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

  वाढदिवसाच्या शुभेच्छा

आशा भोसले

नॅशनल मराठी न्यूज़  04-09-2023 12:11:47

मोहन विष्णू जोशी हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला.

 जाहिराती