अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याची तिकिटांची विक्री आणि तिकिटांची किंमत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीय.
टीम इंडिया नव्हे जर्सीवर भारत असे नाव असायला हवे
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय शिलेदारांची नावे जाहीर केली.
जसप्रीत बुमरा हा या सामन्यात खेळणार नसल्याचे रोहित शर्माने सांगितले
भारताचा कर्णधार रोहित शर्माने हायहोल्टेज सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला