म्हाडा अधिकारी श्रिष्टि साहेब , नाईक साहेब, वाबळे साहेब यांना आणि पुर्विचे माणे साहेब CEO यांना वारंवार पत्र व्यवहार करुनही काल जाई बिल्डिंग मध्ये एका रुम मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली