गौरी गणपती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे.