निमगाव येथे गुरुवार (दि. ८) रोजी दावडी उपकेंद्र अंतर्गत हेल्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा लाभ ६० नागरिकांनी घेतला हेल्थ मेळाव्यात रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करण्यात आली.
टाकळकरवाडी केंद्रशाळेचा लोकनृत्य स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथे शिरुर लोकसभा मतदार संघातील ‘‘मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’’ अंतर्गत केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा झाली.