सप्टेंबर महिन्याच्या ९ व १० तारखेला राजधानी दिल्लीत G20 परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उपस्थित राहणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलती समीकरणं व त्यात जी२० परि
भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरीसह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारत आणि चीनचे संबंध सुधारण्यासाठी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना केले.
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे. भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.