काम मिळवून देण्याचे आश्वासन देत गोड बोलून मॉडेलचा विश्वास संपादन केला. मात्र नंतर तिला लॉजवर नेऊन तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका फोटोग्राफरला पोलिसांनी अटक केली
पुण्यातील टिळक रोडवर एमपीएसस ची तयारी कऱणाऱ्या तरुणावर तीन तरुणांनी कोयत्याने वार केल्याची घटना घडली
विशाल आणि अनिकेत या दोघांनी एका कारचालकाला धमकावत त्याला लुटल्याची माहिती
भटक्या कुत्र्यांचे चार पाय आणि तोंड बांधून, त्यांना पोत्यात डांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल कॅमेऱ्यात ही क्रूरता कैद झाली आहे.
मुंबईतील पवई भागात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. एका 23 वर्षीय तरूणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.