नाशिक जिल्ह्यातील 92 पैकी 44 महसुली मंडळात 21 दिवसांपासून पावसाने ओढ दिली असून पुढील दोन दिवसात ही संख्या 54 पर्यंत पोहोचणार आहे.पालकमंत्री दादा भुसे यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत
पूर्ण बातमी पहा.