मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत धनगाव या गावाने राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचा आणि सर्व निवडणूकांवर बहिष्काराचा निर्णय मंगळवारी झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला