प्रशासकीय व शैक्षणिककार्यात उत्तमकाम केल्या बद्दल कैलास पाचारणे राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित
आळंदी(ता.खेड) येथील आर जे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालचंमुनी दहीहंडी उत्सव साजरा.केला.
राजगुरुनगर येथील विद्यासागर इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये एक विद्यार्थी एक झाड असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
राजगुरुनगर येथील वृत्तपञ विक्रेते नंदकुमार गुलाबचंद कर्नावट यांचे अपघाती निधन झाले आहे.
विद्यार्थीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टाकळकरवाडी शाळाला पंखे व माईक भेट.