देशाचं इंडिया नाव कायम स्वरुपी मिटवून भारतच असेल, हे संकेत देण्यात आलेत
भारताच्या चांद्रयान 3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञ एन. वलारमथीयांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन झालं
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूपेश बघेल सरकारविरोधात 'आरोपपत्र' जारी केलं
श्रीहरीकोटा येथून भारताचं आदित्य-एल1’ हे यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे.
महाबली आदित्यवर हिंदुस्थानची गरुडझेप!