आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांमधील डिजिटल पेमेंटचे नेतृत्व मुंबईकर अनिवासी भारतीय उद्योजकाकडे आहे.
मुंबईत गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली
दहीहंडीसारख्या रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या उत्सवांना परवानगी देणाऱ्या सध्याच्या धोरणाबाबत न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.
कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना यांना हायकोर्टानं पुढील चार आठवडे अटकेपासून दिलासा दिला
मुंबई महानगरपालिकेने २१ ऑगस्ट रोजी मुंबई शहर व उपनगरांमध्ये प्लास्टिकविरोधी कारवाईला सुरुवात केली