आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 औरंगाबाद

ऐईवीपीएम वुमन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

रिपोर्टर   22-08-2023 14:16:31   422

संकटांचे स्वागत केल्याशिवाय यश प्राप्ती नाही - बनसोडे 

ऐईवीपीएम वुमन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): संधी दार ठोठावत असते. अनेकदा ती संधी संकटांच्या स्वरूपातही येते. या संकटांचे स्वागत करायलाच हवे. त्यातून संधी निर्माण होतात अन यश प्राप्त होते. संकटांचे स्वागत केल्याशिवाय यश प्राप्ती नाही असे मत एसएनडीटी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. साईनाथ बनसोडे यांनी व्यक्त केले. शहराच्या सिडको एन-१ भागातील ऐईवीपीएम वुमन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बनसोडे बोलत होते. 

  संधीच्या रूपाने अनेकदा संकटे चालून येतात. ते आपले दार ठोठावतात. आपण दार उघडले नाही तर दोन-तीन वेळेला आलेली संधी परत येत नाही असे मत डॉ. साईनाथ बनसोडे यांनी व्यक्त केले. गरुडझेप वास्तवात माणूस घेऊ शकत नाही. मात्र गरुडाची पिल्ले उंच ठिकाणी नेऊन त्याची आई आपल्या पंज्यातून सोडून देते. जमिनीवर कोसळू या भीतीने ते पिल्लू पंख उघडून भरारी घेऊ लागते. हेच आपल्याला आपल्या आयुष्यात करायचे आहे. आजच्या घडीला मुले मोबाइल आणि तंत्रज्ञानाच्या आहारी चालली आहेत. मैदानावर येऊन खेळ खेळले तर शरीर स्वस्थ राहणार असायचे त्यांनी यावेळी सांगितले.  

 स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एन-१ सिडको येथील ऐईवीपीएम वुमन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. एसएनडीटी महिला विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.साईनाथ बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमात प्रवीण मिळणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या ७६ गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटनमंत्री श्री.देवदत्त जोशी, एसएनडीटी महिला विद्यापीठच्या सिनेट सदस्या प्रा.रावी मोरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य श्री.मनोज शेवाळे, संस्थेचे सचिव पंकज भारसाखळे, विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रांताचे संघटनमंत्री श्री.सिद्धेश्वर लटपटे, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.केजल भारसाखळे, प्राचार्य डॉ.मिलिंद उबाळे, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


नॅशनल मराठी न्यूज़
UHQSkpKe 02-10-2024 03:03:57

नॅशनल मराठी न्यूज़
qorSWJprIUhPucy 07-10-2024 11:51:53

नॅशनल मराठी न्यूज़
RJBygcFwwTae 19-10-2024 13:34:07

नॅशनल मराठी न्यूज़
DguquSQTOEJ 27-10-2024 04:41:11

नॅशनल मराठी न्यूज़
iRrVcvcrXKV 06-11-2024 22:58:53

नॅशनल मराठी न्यूज़
QaQmVvHYrbpkeO 09-11-2024 11:14:09

नॅशनल मराठी न्यूज़
GHsWxRFudpCPr 10-11-2024 05:02:46

नॅशनल मराठी न्यूज़
aUoEwaYcmYdp 10-11-2024 22:23:27

नॅशनल मराठी न्यूज़
STcvNwbeEEXY 11-11-2024 16:17:49

नॅशनल मराठी न्यूज़
SOyKYwZUsZycA 13-11-2024 09:40:31

नॅशनल मराठी न्यूज़
yAqTQlBbipEQV 14-11-2024 07:40:03

नॅशनल मराठी न्यूज़
RECCPcHF 14-11-2024 07:44:56

नॅशनल मराठी न्यूज़
JKpajXsUYjSN 15-11-2024 04:36:39

नॅशनल मराठी न्यूज़
SGHlsVDEIfpGUk 16-11-2024 02:11:23

नॅशनल मराठी न्यूज़
hkdkbhtCaAIPZu 16-11-2024 22:12:42

नॅशनल मराठी न्यूज़
ZoZMZNkM 18-11-2024 05:27:19

नॅशनल मराठी न्यूज़
EIYhdBxAgIT 19-11-2024 16:11:02

नॅशनल मराठी न्यूज़
dgiQzQwMApbdaIa 23-11-2024 03:11:35

नॅशनल मराठी न्यूज़
yxamVUdrqfXvN 24-11-2024 10:17:40

नॅशनल मराठी न्यूज़
hKKIyHTno 25-11-2024 07:23:01

नॅशनल मराठी न्यूज़
YZhlhtXmLAJh 26-11-2024 05:16:42

नॅशनल मराठी न्यूज़
vRzqyBfMUu 26-11-2024 05:23:46

नॅशनल मराठी न्यूज़
FsgndSCXvylUfNn 26-11-2024 05:26:04

नॅशनल मराठी न्यूज़
CLBcBDnNm 27-11-2024 04:06:56

नॅशनल मराठी न्यूज़
HuhqpNJp 28-11-2024 01:47:33

नॅशनल मराठी न्यूज़
NgAIpKpP 28-11-2024 23:16:13

नॅशनल मराठी न्यूज़
wyhgZcnGZOO 29-11-2024 18:46:48

नॅशनल मराठी न्यूज़
GHejhCBdRM 30-11-2024 13:23:44

नॅशनल मराठी न्यूज़
CPManfUDVEoup 01-12-2024 08:21:44

नॅशनल मराठी न्यूज़
RwEZcebo 02-12-2024 02:06:50

नॅशनल मराठी न्यूज़
mkSyHvJVWlPMr 02-12-2024 18:02:16

नॅशनल मराठी न्यूज़
olmGJshnXniV 03-12-2024 12:13:50

नॅशनल मराठी न्यूज़
zBGBcCWQDV 04-12-2024 06:35:32

नॅशनल मराठी न्यूज़
AtVJpnrfoe 04-12-2024 21:42:53

नॅशनल मराठी न्यूज़
VCZTxofUBKwyamn 05-12-2024 16:21:14

नॅशनल मराठी न्यूज़
TaHHzYCpXGypUtf 06-12-2024 12:32:36

नॅशनल मराठी न्यूज़
ioSgStXOKYHGtSn 07-12-2024 07:15:45

नॅशनल मराठी न्यूज़
jVGLcSkNpLOrx 08-12-2024 01:09:04

नॅशनल मराठी न्यूज़
RCWFxwexagDlNQx 09-12-2024 16:31:56

नॅशनल मराठी न्यूज़
TXRmORNcyEntQT 10-12-2024 13:50:03

नॅशनल मराठी न्यूज़
AqLlrBdMrvQVWmS 11-12-2024 17:09:07

नॅशनल मराठी न्यूज़
iXvZhiEhduaKJwb 12-12-2024 21:08:48

नॅशनल मराठी न्यूज़
WuerdeMy 14-12-2024 01:28:18

नॅशनल मराठी न्यूज़
LumIumepJods 14-12-2024 21:26:50

नॅशनल मराठी न्यूज़
hUtsqaQsZ 15-12-2024 17:01:19

नॅशनल मराठी न्यूज़
wpegOJoj 16-12-2024 15:54:34

नॅशनल मराठी न्यूज़
ZAqkJFal 18-12-2024 03:38:58

नॅशनल मराठी न्यूज़
ffuzJkJasln 19-12-2024 03:21:36

नॅशनल मराठी न्यूज़
EpMOlalzpslIk 21-12-2024 03:00:28

नॅशनल मराठी न्यूज़
QpuZYaUBDepWmyK 21-12-2024 21:30:30

नॅशनल मराठी न्यूज़
xIKdBKxAAwQBLRc 22-12-2024 16:23:13


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती