आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 पुणे ग्रामीण

सुविधा पार्कच्या रस्त्याला संरक्षण मंत्रालयाचा 'हिरवा कंदिल' आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने मार्गी

रिपोर्टर   25-08-2023 18:21:52   939

सुविधा पार्कच्या रस्त्याला संरक्षण मंत्रालयाचा 'हिरवा कंदिल'

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने मार्गी

 

पिंपरी (प्रतिनिधी) :  पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून भोसरी येथील सुविधा पार्क व बाजूच्या रहिवास भागासाठी असलेला पोहच रस्ता मिलीटरी विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करणेबाबतचा प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने आवश्यक तपशील व नकाशा संरक्षण मंत्रालय, दिल्ली यांना सादर करण्यात आला होता. त्याला संरक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग अर्थात ‘सीएमई’च्या हद्दीतील पुणे-नाशिक महामार्ग ते भोसरीतील सुविधा पार्क सोसायटीला जोडणारा १२ मीटर रस्ता विकसित करण्यासाठी संरक्षण विभागाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे स्थानिक सोसायटीधारकांना दिलासा मिळणार आहे.

   पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मंजूर विकास योजनेमध्ये मौजे भोसरी येथील स.नं.६८९, ६९० रहिवाशी विभाग दर्शविलेला असून, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.५० पासून सी.एम.ई. गेटकडे जाणारा रस्ता आहे. सन २०१० मध्ये सी. एम. ई. कडून सदर भागासाठी असलेला पोहच रस्ता संरक्षण विभागाचा असल्याने नागरीकांच्या वाहतुकीस सदर रस्ता बंद करण्यात आला होता. परिणामी, सुविधा पार्क सहकारी गृहरचना संस्थांच्या रहिवाश्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली होती. परंतु, ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती. हे क्षेत्र महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली आलेपासून पुणे- नाशिक रस्त्यापासून सी.एम.ई. गेटकडे जाणा-या सदर रस्त्याचे वेळोवेळी महानगरपालिकेमार्फत डांबरीकरण करण्यात आलेले आहे. तसेच, स्टेशन हेड क्वार्टर खडकी येथे दि. ०७/०९/२०२१ रोजी एकत्रित बैठक घेण्यात आली. त्यानुसार, संरक्षण विभागाकडून महानगरपालिकेकडे मनपा प्रयोजनासाठी जागा हस्तांतरीत करणेबाबत सहमती दर्शवली होती.

  पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून भोसरी येथील सुविधा पार्क व बाजूच्या रहिवास भागासाठी असलेला पोहच रस्ता मिलीटरी विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करणेबाबतचा प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने आवश्यक तपशील व नकाशा संरक्षण मंत्रालय, दिल्ली यांना सादर करण्यात आला होता. त्याला संरक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.सुविधा पार्क सोसायटीचे सदस्य व महानगरपालिकेचे अधिकारी तसेच स्टेशन कमांडंट, स्टेशन हेड क्वार्टर, खडकी, डिफेन्स इस्टेट ऑफिस, पुणे यांच्या समवेत महापालिका आयुक्त यांच्या दालनात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने बैठक झाली होती. यामध्ये सुविधा पार्क सोसायटीचे सदस्य न्यायालयातील प्रकरण मागे घेतील आणि महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाद्वारे स्वीकारला जाईल व ही जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केली जाईल. तसेच सुविधा पार्क सोसायटी सदस्यांनी न्यायालायात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत ७ दिवसांत सादर करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार, सुविधा पार्क सोसायटीच्या प्रतिनिधींनी दावा मागे घेतल्यानंतर संरक्षण विभागाने दि.२३/०८/२०२३ रोजीच्या पत्रान्वये सदरचा रस्त्याचे काम करण्यासाठी परवानगी दिली आहे, अशी माहिती महापालिका नगर रचना विभागाचे सहायक संचालक संदेश खडतरे यांनी दिली.

   सदरचे क्षेत्र महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली आलेपासून पुणे- नाशिक रस्त्यापासून सी.एम.ई. गेटकडे जाणा-या सदर रस्त्याचे वेळोवेळी महानगरपालिकेमार्फत डांबरीकरण करण्यात आलेले आहे. तसेच, स्टेशन हेड क्वार्टर खडकी येथे दि. ०७/०९/२०२१ रोजी एकत्रित बैठक घेण्यात आली. त्यानुसार, संरक्षण विभागाकडून महानगरपालिकेकडे मनपा प्रयोजनासाठी जागा हस्तांतरीत करणेबाबत सहमती दर्शवली होती.

   पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मौजे भोसरी येथील सुविधा पार्क व बाजूच्या रहिवास भागासाठी असलेला पोहच रस्ता मिलीटरी विभागाकडून स.नं.६९० व २४९ येथील रहिवाशी विभागात सुविधा पार्क सहकारी गृहरचना संस्थांच्या इमारत व लगतच्या परिसरात पुणे-नाशिक रस्त्यापासून सी. एम. ई. गेटकडे जाणा-या संरक्षण विभागाच्या आख्त्यारीत असलेल्या रस्त्यापैकी १२.०० मी. रुंद व ४००.०० मी. लांबी अशा ४८००.०० चौ.मी. रस्त्याच्या जागेची र.रु.२३, २४,६४,०००/- इतकी रक्कम कळविलेली आहे. आहे. सदर रस्त्यामुळे सुविधा पार्क येथील व बाजूच्या रहिवास भागासाठी पोहच रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जागेचे शुल्क भरुन महापालिकेला हा रस्ता ताब्यात घ्यावा लागणार आहे.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


नॅशनल मराठी न्यूज़
QKtToqDig 02-10-2024 03:04:27

नॅशनल मराठी न्यूज़
PGwnOFWbzBWEpQs 07-10-2024 11:52:27

नॅशनल मराठी न्यूज़
evJXHyJxGftf 19-10-2024 13:34:37

नॅशनल मराठी न्यूज़
qmUwVrYuYAGcjWo 06-11-2024 22:59:16

नॅशनल मराठी न्यूज़
wqgZyzZRqTlFZ 09-11-2024 11:14:46

नॅशनल मराठी न्यूज़
LKcUZXCRcqc 10-11-2024 05:03:14

नॅशनल मराठी न्यूज़
VPmRJoUNMKR 10-11-2024 22:23:50

नॅशनल मराठी न्यूज़
FcWxYSFcmdRPQl 11-11-2024 16:18:32

नॅशनल मराठी न्यूज़
MjxFVajC 13-11-2024 09:40:49

नॅशनल मराठी न्यूज़
RLWTqxKKhRY 14-11-2024 07:40:22

नॅशनल मराठी न्यूज़
stZTteseHDiNAK 14-11-2024 07:45:11

नॅशनल मराठी न्यूज़
bsFGUmcrzVEo 15-11-2024 04:37:08

नॅशनल मराठी न्यूज़
DrVFNufeVKSHFS 16-11-2024 02:11:51

नॅशनल मराठी न्यूज़
ogWhqEFrIhnEB 16-11-2024 22:13:10

नॅशनल मराठी न्यूज़
TflbbBbQUfY 18-11-2024 05:27:41

नॅशनल मराठी न्यूज़
mhaibYinntVQtqD 19-11-2024 16:11:29

नॅशनल मराठी न्यूज़
sOoupPFwby 23-11-2024 03:12:16

नॅशनल मराठी न्यूज़
JwhwXVhotWiWfQ 24-11-2024 10:17:58

नॅशनल मराठी न्यूज़
rjalsRUac 25-11-2024 07:23:18

नॅशनल मराठी न्यूज़
EzIsuhBNivA 26-11-2024 05:24:11

नॅशनल मराठी न्यूज़
AswrQhHuxfm 26-11-2024 05:26:15

नॅशनल मराठी न्यूज़
mLEAhjTbqGglRV 27-11-2024 04:07:39

नॅशनल मराठी न्यूज़
jgiaUccfXyG 28-11-2024 23:16:45

नॅशनल मराठी न्यूज़
kHbAWAYvOc 29-11-2024 18:47:42

नॅशनल मराठी न्यूज़
AZnpvZKY 30-11-2024 13:24:00

नॅशनल मराठी न्यूज़
vDMEoESdCMHTq 01-12-2024 08:22:03

नॅशनल मराठी न्यूज़
KepfGDYXujn 02-12-2024 02:07:09

नॅशनल मराठी न्यूज़
YAoocxPVmpUvmcZ 03-12-2024 12:14:10

नॅशनल मराठी न्यूज़
StDzLeifHaWlI 04-12-2024 06:36:06

नॅशनल मराठी न्यूज़
TFuYLsFPku 04-12-2024 21:43:09

नॅशनल मराठी न्यूज़
HhtVnLTgoF 05-12-2024 16:21:40

नॅशनल मराठी न्यूज़
RxDURWHF 06-12-2024 12:32:53

नॅशनल मराठी न्यूज़
zqTUvMaIaL 07-12-2024 07:16:03

नॅशनल मराठी न्यूज़
iqlOJvXIb 08-12-2024 01:09:57

नॅशनल मराठी न्यूज़
BcbSrBOCmXeOrac 09-12-2024 16:32:38

नॅशनल मराठी न्यूज़
JhOSCXSrceimbke 10-12-2024 13:50:17

नॅशनल मराठी न्यूज़
cTWYpMhhVyydinV 11-12-2024 17:09:32

नॅशनल मराठी न्यूज़
hDkJnLOWe 12-12-2024 21:09:07

नॅशनल मराठी न्यूज़
NrXBbxUfF 14-12-2024 01:28:43

नॅशनल मराठी न्यूज़
QmMOuGjDOMzg 14-12-2024 21:27:21

नॅशनल मराठी न्यूज़
jqSVHxTSvJgcdf 16-12-2024 15:54:52

नॅशनल मराठी न्यूज़
fhksHoagoQQp 18-12-2024 03:39:18

नॅशनल मराठी न्यूज़
xRfzCVxGZ 19-12-2024 03:22:08

नॅशनल मराठी न्यूज़
NjQtZKIadq 21-12-2024 03:00:57

नॅशनल मराठी न्यूज़
aPDKvWarlFoFukR 21-12-2024 21:31:22

नॅशनल मराठी न्यूज़
uVBKOtNsDAJGefx 22-12-2024 16:23:31

नॅशनल मराठी न्यूज़
qFOdOqcRbBe 23-12-2024 10:42:38

नॅशनल मराठी न्यूज़
tMguSlpBfuK 24-12-2024 12:32:23

नॅशनल मराठी न्यूज़
kGnROghOBL 25-12-2024 10:41:12

नॅशनल मराठी न्यूज़
yRlEsFNkxJ 26-12-2024 06:12:33

नॅशनल मराठी न्यूज़
SsIpPaDgBz 27-12-2024 03:55:11

नॅशनल मराठी न्यूज़
IcKzGRpxOvYyx 28-12-2024 03:53:02

नॅशनल मराठी न्यूज़
Onxfeigz 30-12-2024 19:45:35

नॅशनल मराठी न्यूज़
iwpFLyhNVdnP 01-01-2025 09:43:29

नॅशनल मराठी न्यूज़
bNRPMPUnGY 02-01-2025 03:06:19

नॅशनल मराठी न्यूज़
PJAGXnOhK 02-01-2025 21:27:57

नॅशनल मराठी न्यूज़
BtVvxEDcTX 03-01-2025 18:05:51

नॅशनल मराठी न्यूज़
iblpBDjprqjRC 04-01-2025 17:31:56

नॅशनल मराठी न्यूज़
rImbziEpVNKovM 05-01-2025 18:52:13

नॅशनल मराठी न्यूज़
sIemjsNghrpO 07-01-2025 02:35:00

नॅशनल मराठी न्यूज़
CkyOaHNgqEPC 08-01-2025 03:56:08

नॅशनल मराठी न्यूज़
BoTIzzlyotRHb 09-01-2025 08:54:08

नॅशनल मराठी न्यूज़
nrKcDuhdiplQZew 11-01-2025 06:33:03

नॅशनल मराठी न्यूज़
LDcvcQqIrp 12-01-2025 04:41:02

नॅशनल मराठी न्यूज़
emtCHJQEBTTcQF 13-01-2025 06:39:52

नॅशनल मराठी न्यूज़
xBUfRnxztk 14-01-2025 15:44:58

नॅशनल मराठी न्यूज़
QHdVQIRNsLtWgoD 16-01-2025 09:48:44

नॅशनल मराठी न्यूज़
bprPAoPbJSmTC 17-01-2025 14:15:29

नॅशनल मराठी न्यूज़
ytlURFhXQmaB 18-01-2025 17:41:51

नॅशनल मराठी न्यूज़
ahEEBLHEStLmx 19-01-2025 14:52:44

नॅशनल मराठी न्यूज़
JHHwMYOlAYOJ 20-01-2025 11:52:46

नॅशनल मराठी न्यूज़
QgSxBgVqLUBJQv 21-01-2025 15:04:13

नॅशनल मराठी न्यूज़
OttQAIJx 23-01-2025 10:28:45

नॅशनल मराठी न्यूज़
ovWWDSEyv 24-01-2025 19:52:58

नॅशनल मराठी न्यूज़
TNNezgQRmGKx 26-01-2025 11:47:02

नॅशनल मराठी न्यूज़
qUkAGFbJ 28-01-2025 07:35:49

नॅशनल मराठी न्यूज़
ssdYaVGRwjJ 30-01-2025 15:56:16

नॅशनल मराठी न्यूज़
GKInsvzLfD 31-01-2025 20:14:30

नॅशनल मराठी न्यूज़
JYzVLqKxOQK 02-02-2025 02:32:51

नॅशनल मराठी न्यूज़
mOwXBbRaggpkPGu 02-02-2025 22:09:59

नॅशनल मराठी न्यूज़
JMjMpdNWHgC 07-02-2025 00:43:56

नॅशनल मराठी न्यूज़
TpOXHJnHW 09-02-2025 18:09:29

नॅशनल मराठी न्यूज़
XYWdjuWaHhVA 11-02-2025 10:38:43

नॅशनल मराठी न्यूज़
ZsxOwqRbNwtVwX 13-02-2025 19:23:50

नॅशनल मराठी न्यूज़
hFpeCOqEfvfrxoo 15-02-2025 00:16:40

नॅशनल मराठी न्यूज़
waWunwQjSoINV 15-02-2025 18:09:59

नॅशनल मराठी न्यूज़
QLiqBlwtvZENYpp 16-02-2025 10:18:27

नॅशनल मराठी न्यूज़
jZqozGFcEQEDfqx 17-02-2025 02:37:57

नॅशनल मराठी न्यूज़
meIfeobgMbl 20-02-2025 12:29:17

नॅशनल मराठी न्यूज़
QUkdfMxdmmDcJr 21-02-2025 11:49:15

नॅशनल मराठी न्यूज़
ZlDBhUhuvYQbfY 23-02-2025 06:15:56

नॅशनल मराठी न्यूज़
BxIrNJbYCQbzRzL 24-02-2025 18:44:09

नॅशनल मराठी न्यूज़
BcHQItVtQdN 25-02-2025 20:07:40

नॅशनल मराठी न्यूज़
dlxdtlGzYXQckl 27-02-2025 17:41:28

नॅशनल मराठी न्यूज़
vpwQuQKSMvL 28-02-2025 15:03:18

नॅशनल मराठी न्यूज़
PtyuUZImZtFLT 01-03-2025 10:30:06

नॅशनल मराठी न्यूज़
oZawLUCBwfHD 02-03-2025 04:12:09

नॅशनल मराठी न्यूज़
WlVsYRQp 02-03-2025 20:55:55

नॅशनल मराठी न्यूज़
ucNKYojf 03-03-2025 13:38:12

नॅशनल मराठी न्यूज़
NPiDTRGkBwSKuPS 04-03-2025 16:44:29

नॅशनल मराठी न्यूज़
zPbUwIua 06-03-2025 20:39:07

नॅशनल मराठी न्यूज़
FaPMrHMZdPjIT 08-03-2025 05:07:54

नॅशनल मराठी न्यूज़
DHpIKPyfyZgFoH 11-03-2025 11:15:50

नॅशनल मराठी न्यूज़
PWqJAgtWrcOD 13-03-2025 11:31:55

नॅशनल मराठी न्यूज़
yTgSzmVFiUuBR 14-03-2025 13:06:45

नॅशनल मराठी न्यूज़
TrXOEewY 15-03-2025 09:55:36

नॅशनल मराठी न्यूज़
zQTmmVVwzZXeUv 16-03-2025 06:01:29

नॅशनल मराठी न्यूज़
isrTJRZSrrGZiR 16-03-2025 22:30:39

नॅशनल मराठी न्यूज़
duvcnlnKJerVQD 17-03-2025 16:37:42

नॅशनल मराठी न्यूज़
xmZqXtmmKHrr 19-03-2025 08:13:54

नॅशनल मराठी न्यूज़
cRqNIHTxrijOMvG 20-03-2025 10:01:52

नॅशनल मराठी न्यूज़
opkuMEAsWDoYt 21-03-2025 18:05:18

नॅशनल मराठी न्यूज़
kCWHnvnzP 22-03-2025 09:58:30

नॅशनल मराठी न्यूज़
YzSGgIoKxYnbY 22-03-2025 23:58:09

नॅशनल मराठी न्यूज़
IiIQdGdjFCw 23-03-2025 15:12:39

नॅशनल मराठी न्यूज़
LiDlbxGk 25-03-2025 02:40:41

नॅशनल मराठी न्यूज़
PWlljWekpoQ 30-03-2025 13:31:09

नॅशनल मराठी न्यूज़
tdZDsQbhHurKzY 30-03-2025 15:47:41

नॅशनल मराठी न्यूज़
OYiLeqsGoj 30-03-2025 20:02:59

नॅशनल मराठी न्यूज़
xFicYvNVTYpegI 03-04-2025 11:20:07

नॅशनल मराठी न्यूज़
BwCMENYWpf 03-04-2025 11:36:11

नॅशनल मराठी न्यूज़
lfUnuVnIJgldS 04-04-2025 18:34:47

नॅशनल मराठी न्यूज़
APTIEjPQso 04-04-2025 23:52:53

नॅशनल मराठी न्यूज़
FhqujUQJY 05-04-2025 07:20:26

नॅशनल मराठी न्यूज़
WFLRrXKFptQ 05-04-2025 17:11:08

नॅशनल मराठी न्यूज़
bANRAwCk 06-04-2025 08:08:06

नॅशनल मराठी न्यूज़
AzXDyMRzeB 06-04-2025 14:25:55

नॅशनल मराठी न्यूज़
UWQDjVPWq 06-04-2025 17:49:14

नॅशनल मराठी न्यूज़
GzEsXuqRGkFtQ 07-04-2025 09:55:31

नॅशनल मराठी न्यूज़
qUFqespZd 07-04-2025 17:13:16

नॅशनल मराठी न्यूज़
QTJUaGFHavDt 09-04-2025 02:10:42

नॅशनल मराठी न्यूज़
jmzRXMth 09-04-2025 18:17:04

नॅशनल मराठी न्यूज़
YTsMYCdgwkCKB 09-04-2025 23:54:26

नॅशनल मराठी न्यूज़
pwjfMsYK 10-04-2025 02:45:13

नॅशनल मराठी न्यूज़
dkswPBeBYasfuh 11-04-2025 14:17:05


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती