आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 औरंगाबाद

डॉ. भागवत कराड; १२४ शिक्षकांचा सन्मान पुरस्कार

रिपोर्टर   03-09-2023 18:45:30   489

डॉ. भागवत कराड;

१२४ शिक्षकांचा सन्मान पुरस्कार

 

छत्रपती संभाजीनगर ः भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना मोठे महत्व आहे. समाजात कसे वागावे? याचे ज्ञान गुरुच देतात. शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होते. शिक्षकांनी दिलेले ज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची शिदोरी असते. असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (ता.तीन) केले.  

    छत्रपती संभाजीनगर शिक्षण समितीच्या वतीने आयोजित शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १२४ शिक्षकांना "शिक्षक सन्मान पुरस्कार" देऊन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भानुदासराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झालेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी विश्व फाउंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, आयोजक एस. पी. जवळकर, सहसयोजक पंकज भारसाखळे, एसएससी बोर्डाच्या सहसचिव प्रियाराणी पाटील, उत्तम राठोड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

    यावेळी डॉ. कराड म्हणाले, शिक्षक हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या संपूर्ण आयुष्याला त्याच्या ज्ञान, संयम, प्रेम आणि काळजीने एक चांगला आकार देतो. आपल्या विद्यार्थ्याचे जीवन यशस्वी करण्यासाठी तो प्रत्येक प्रकारे कुशल आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे. डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले म्हणाले, शिक्षक हा तीन पिढ्यावर संस्कार करतो. शिक्षकांचे ऋण कोणाला फेडता आले नाही. शिक्षक सतत परीवर्तनाचे काम करत असतो, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ घडवणाऱ्या शिक्षकांना मात्र न्याय मिळत नाहीत. उच्च पदावर कार्यरत प्रत्येक व्यक्तीच्या पाठीवर एका गुरुचा हात असतो, असे राजीमवाले म्हणाले. तर शिक्षणाधिकारी देशमुख म्हणाले, गुरुजींनी सतत स्वतःमध्ये बदल करण्यासाठी विद्यार्थी राहावे लागते. जिल्ह्यात असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांच्या कार्याची दखल घेतली जात नाही. म्हणूनच आम्ही जिल्‍ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांची निवड करुन त्यांच्या पुरस्कार देवून गौरवले आहे. प्रसंगी अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. 

   कार्यक्रमासाठी शिवाजी चव्हाण, रामनाथ पंडुरे, साईनाथ माळे, गणेश पवार, प्रशांत मेरत, मिर्झा सलीम बेग, अनिल घायवट, विजय फरकाडे, कृष्णा मुळीक, विलास जाधव, धर्मा चव्हाण, शाहूराज मुगळे, नवाब नक्शबंदी, रमेश आकडे, सादिक शेख, विजय साबळे, अवद चाऊस, प्रा.दिनेश वंजारे, शिल्पा देशपांडे, बी एल जाधव, दिलीप कुंदे, सुरेश पठाडे, बाळासाहेब जाधव, काकासाहेब जाधव, श्रीराम बोचरे, अतुल घडामोडे आदींनी केले आहे. 

या शिक्षकांचा झाला सन्मान : 

शिक्षक सन्मान पुरस्कारांने सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकानं सोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, प.पु.डॉ.पुरूषोत्तम राजीमवाले, शिक्षण अधिकारी एम.के.देशमुख, आयोजक एस.पी.जवळकर, सहसयोजक पंकज भारसाखळे, एसएससी बोर्डाच्या सहसचिव प्रियाराणी पाटील, उत्तम राठोड आदी.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


नॅशनल मराठी न्यूज़
lOkZGioGGbth 02-10-2024 03:03:51

नॅशनल मराठी न्यूज़
AHJJuzCc 07-10-2024 11:51:40

नॅशनल मराठी न्यूज़
nwLXTyiRrOJgRT 19-10-2024 13:33:59

नॅशनल मराठी न्यूज़
znzfElUAls 27-10-2024 04:41:06

नॅशनल मराठी न्यूज़
szEllngmg 06-11-2024 22:58:48

नॅशनल मराठी न्यूज़
LrZhEhlgeOYIwPs 09-11-2024 11:13:54

नॅशनल मराठी न्यूज़
mGOrxORICv 10-11-2024 05:02:35

नॅशनल मराठी न्यूज़
nYrqMwFGtw 10-11-2024 22:23:16

नॅशनल मराठी न्यूज़
uXmEFwhjgFW 11-11-2024 16:17:40

नॅशनल मराठी न्यूज़
nPPseJMwqJjTC 13-11-2024 09:40:26

नॅशनल मराठी न्यूज़
MZmUknKCScTVT 14-11-2024 07:39:58

नॅशनल मराठी न्यूज़
TRKZVFGqTrplFM 14-11-2024 07:44:52

नॅशनल मराठी न्यूज़
EKtkfgEG 15-11-2024 04:36:28

नॅशनल मराठी न्यूज़
dzILpeCed 16-11-2024 02:11:15

नॅशनल मराठी न्यूज़
jKqkVcsDbo 16-11-2024 22:12:31

नॅशनल मराठी न्यूज़
KyKWvBaseMhz 18-11-2024 05:27:11

नॅशनल मराठी न्यूज़
cLYHnnKnZgc 19-11-2024 16:10:55

नॅशनल मराठी न्यूज़
OFIZNsHnXmBy 23-11-2024 03:11:26

नॅशनल मराठी न्यूज़
IHkXkXTEPdAGiU 24-11-2024 10:17:33

नॅशनल मराठी न्यूज़
WpZGFymLRS 25-11-2024 07:22:55

नॅशनल मराठी न्यूज़
aynQRvjGOd 26-11-2024 05:16:35

नॅशनल मराठी न्यूज़
KCcdvlJsvruEC 26-11-2024 05:23:36

नॅशनल मराठी न्यूज़
jXMQqpmcpbMLVTI 26-11-2024 05:26:01

नॅशनल मराठी न्यूज़
UuxBfMStAnHIMe 27-11-2024 04:06:42

नॅशनल मराठी न्यूज़
SBwPFBRMDhs 28-11-2024 01:47:04

नॅशनल मराठी न्यूज़
rgTfcFfrrpeP 28-11-2024 23:15:58

नॅशनल मराठी न्यूज़
PMiTeHYXkuu 29-11-2024 18:46:33

नॅशनल मराठी न्यूज़
lwZbEernToH 30-11-2024 13:23:36

नॅशनल मराठी न्यूज़
ghFvthVyrrM 01-12-2024 08:21:37

नॅशनल मराठी न्यूज़
uoLeRnhmd 02-12-2024 02:06:41

नॅशनल मराठी न्यूज़
AXfXcLfIFHZsugp 02-12-2024 18:01:42

नॅशनल मराठी न्यूज़
DhmpPHZRdR 03-12-2024 12:13:44

नॅशनल मराठी न्यूज़
SOVVcwKp 04-12-2024 06:35:19

नॅशनल मराठी न्यूज़
ihZOJMSQI 04-12-2024 21:42:47

नॅशनल मराठी न्यूज़
MsiZwCYkkQQqPF 05-12-2024 16:21:00

नॅशनल मराठी न्यूज़
EfdWjaPkqLFqpEE 06-12-2024 12:32:31

नॅशनल मराठी न्यूज़
TTFwrfwSIvj 07-12-2024 07:15:39

नॅशनल मराठी न्यूज़
ugNICTWAJlmgjeL 08-12-2024 01:08:42

नॅशनल मराठी न्यूज़
OHiGTjLEHKTRyvH 09-12-2024 16:31:39

नॅशनल मराठी न्यूज़
mFDoyDNHqjuF 10-12-2024 13:49:59

नॅशनल मराठी न्यूज़
gCOGQWWhDxtwUV 11-12-2024 17:08:54

नॅशनल मराठी न्यूज़
yXptiPtTu 12-12-2024 21:08:40

नॅशनल मराठी न्यूज़
CqmgJKUaCZuIl 14-12-2024 01:28:08

नॅशनल मराठी न्यूज़
PDXggiwzvRlm 14-12-2024 21:26:37

नॅशनल मराठी न्यूज़
AWZIBiXcopeq 15-12-2024 17:01:15

नॅशनल मराठी न्यूज़
XstnhxRwkayI 16-12-2024 15:54:26

नॅशनल मराठी न्यूज़
RxHhKsxRpsZfI 18-12-2024 03:38:47

नॅशनल मराठी न्यूज़
ZjLBWxlEbXlRprV 19-12-2024 03:21:27

नॅशनल मराठी न्यूज़
LgfMOQnuKmWtmiL 21-12-2024 03:00:19

नॅशनल मराठी न्यूज़
VydiONDwjvFbI 21-12-2024 21:30:18

नॅशनल मराठी न्यूज़
ufZgZuWANHH 22-12-2024 16:23:06


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती