आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 औरंगाबाद

गोदावरीचं पात्र कोरडंठाक; सप्टेंबर उजाडला तरी पाऊस नाही

रिपोर्टर   06-09-2023 12:27:32   731

गोदावरीचं पात्र कोरडंठाक; सप्टेंबर उजाडला तरी पाऊस नाही

 

औरंगाबाद ( प्रतिनिधी ) : मराठवाड्याची तहान भागवणारी गोदावरी. जून गेला, जुलै गेला आणि ऑगस्टही कोरडाच गेला. आता सप्टेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात पावसानं दडी मारली आहे. पाऊस नसल्यानं खरीप पिकं वाळून गेली आहेत. दुसरीकडे धरणांमधला पाणीसाठाही कमी होत आहे. मात्र महत्वाचं म्हणजे मराठवाड्यातील नद्यांचं पात्र आद्यपही कोरडंच आहे. मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीचं विस्तीर्ण असलेलं पात्र आज पाण्याअभावी कोरडं पडलंय. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील लोकांसाठी त्यांची तहान भागवणारी गोदावरी म्हणजे, त्यांची गोदा माई. पण आज तिच कोरडी पडल्यानं मराठवाड्याच्या चिंचेत कमालीची भर पडली आहे.

   सप्टेंबर उजाडला तरी पाऊस नाही, नद्यांची पात्र कोरडी पडली आहेत. मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भीषण होत असल्याचं दिसत आहे. पावसाचा जोर कमी असल्यानं राज्यातील सर्व प्रदेशांमध्ये पाणीस्थिती गंभीर बनली असून उजनी धरणात यंदा फक्त 17.54  टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.  मागील वर्षी याचवेळी उजनी धरण 100 टक्के भरलं होते. मराठवाड्यातील जलसाठ्यांची गंभीर स्थिती आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीत यंदा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी जायकवाडीत 94 टक्के पाणीसाठा होता आहे. लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यांची गंभीर परिस्थिती आहे. भुसानी सोडता एकाही जलसाठ्यात 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा नाही.  भुसानीत आज 52.35  टक्के पाणीसाठा आहे.  हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी सिध्देश्वर आणि येल्दारी धरणात 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. मात्र यंदा सिध्देश्वर धरणात 46 टक्के तर येलदारीत 60 टक्के पाणीसाठा  शिल्लक आहे. 

राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा

राज्यातील  पिण्याची पाण्याची वणवण सुरुच आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आधीच असलेली तूट आणि वाढत जात असलेल्या तापमानामुळे राज्यातील धरणसाठे मागच्या वर्षीची सरासरी देखील गाठतील की नाही अशी चिंता आहे.  राज्यात 5 सप्टेंबरपर्यंत केवळ चारच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे.  राज्यात मागच्या वर्षी  सप्टेंबर महिन्यात 16 धरणं  काठोकाठ भरली होती.  


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


नॅशनल मराठी न्यूज़
NdzIMVDu 02-10-2024 03:03:47

नॅशनल मराठी न्यूज़
aZOOgjjnmaHo 07-10-2024 11:51:35

नॅशनल मराठी न्यूज़
RUVUtIhBkMSrfJ 19-10-2024 13:33:55

नॅशनल मराठी न्यूज़
AKMaFneeyIDW 27-10-2024 04:41:04

नॅशनल मराठी न्यूज़
ZxoqWOmCNIrDQqB 06-11-2024 22:58:45

नॅशनल मराठी न्यूज़
AnCjLtxyiEPj 09-11-2024 11:13:46

नॅशनल मराठी न्यूज़
VeOULLxWwU 10-11-2024 05:02:29

नॅशनल मराठी न्यूज़
CNotchsSXlnTGBY 10-11-2024 22:23:10

नॅशनल मराठी न्यूज़
TALdlzza 11-11-2024 16:17:34

नॅशनल मराठी न्यूज़
viwYXqZm 13-11-2024 09:40:23

नॅशनल मराठी न्यूज़
hAcQZSyjcdkjs 14-11-2024 07:39:56

नॅशनल मराठी न्यूज़
hebaDHvwDcIX 14-11-2024 07:44:50

नॅशनल मराठी न्यूज़
MrrNgUdyqfpndp 15-11-2024 04:36:22

नॅशनल मराठी न्यूज़
lnNRFIHc 16-11-2024 02:11:11

नॅशनल मराठी न्यूज़
sCSTJNmHhHHjOcN 16-11-2024 22:12:28

नॅशनल मराठी न्यूज़
efuTmyzsedpKq 18-11-2024 05:27:08

नॅशनल मराठी न्यूज़
cPYRgVnu 19-11-2024 16:10:52

नॅशनल मराठी न्यूज़
qmeNyjpcb 23-11-2024 03:11:22

नॅशनल मराठी न्यूज़
uVjBLJENSxPWNTC 24-11-2024 10:17:30

नॅशनल मराठी न्यूज़
CbMuFzkMZg 25-11-2024 07:22:52

नॅशनल मराठी न्यूज़
WbUISPygQjoXHa 26-11-2024 05:16:31

नॅशनल मराठी न्यूज़
cDpSyOSTwUG 26-11-2024 05:23:31

नॅशनल मराठी न्यूज़
TYWfsrlLcsgbfGP 26-11-2024 05:25:58

नॅशनल मराठी न्यूज़
gGUKCQYaCnr 27-11-2024 04:06:37

नॅशनल मराठी न्यूज़
tmaQOEFsYjoS 28-11-2024 01:46:45

नॅशनल मराठी न्यूज़
CUXWQugkrLeoM 28-11-2024 23:15:44

नॅशनल मराठी न्यूज़
qZYzNajdI 30-11-2024 13:23:33

नॅशनल मराठी न्यूज़
mpTALxYpW 01-12-2024 08:21:33

नॅशनल मराठी न्यूज़
JUfVJIYjIAq 02-12-2024 02:06:38

नॅशनल मराठी न्यूज़
oDiyIGYtosde 02-12-2024 18:01:28

नॅशनल मराठी न्यूज़
bOEpFzSnsS 03-12-2024 12:13:41

नॅशनल मराठी न्यूज़
FRSGQYPCBfkNIs 04-12-2024 06:35:14

नॅशनल मराठी न्यूज़
TjTCsbzXPBRI 04-12-2024 21:42:44

नॅशनल मराठी न्यूज़
LjaRpQTbHwXTPHx 05-12-2024 16:20:56

नॅशनल मराठी न्यूज़
ffzKPkNaCIi 06-12-2024 12:32:28

नॅशनल मराठी न्यूज़
McvEPhTXgv 07-12-2024 07:15:36

नॅशनल मराठी न्यूज़
xYMBzPwJrDQVRH 08-12-2024 01:08:33

नॅशनल मराठी न्यूज़
dHjWCTifc 08-12-2024 18:30:42

नॅशनल मराठी न्यूज़
eKNHGaScrNbptKg 09-12-2024 16:31:30

नॅशनल मराठी न्यूज़
dBUVtNRFyP 10-12-2024 13:49:57

नॅशनल मराठी न्यूज़
GgWHDibZfgJfhog 11-12-2024 17:08:46

नॅशनल मराठी न्यूज़
LLSolyBUITUQsE 12-12-2024 21:08:37

नॅशनल मराठी न्यूज़
EYcviebEuk 14-12-2024 01:28:00

नॅशनल मराठी न्यूज़
NqKOBiWrPsNS 14-12-2024 21:26:32

नॅशनल मराठी न्यूज़
xpakOvYMkxpoOO 15-12-2024 17:01:13

नॅशनल मराठी न्यूज़
rNatwzecsup 16-12-2024 15:54:22

नॅशनल मराठी न्यूज़
miLdojkH 18-12-2024 03:38:44

नॅशनल मराठी न्यूज़
azVzMVWvgQb 19-12-2024 03:21:23

नॅशनल मराठी न्यूज़
ZMcYoaWmzopo 21-12-2024 03:00:13

नॅशनल मराठी न्यूज़
tvmNZPAdPOm 21-12-2024 21:30:11

नॅशनल मराठी न्यूज़
dGBPypKXTj 22-12-2024 16:23:02


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती