दिवाळी निमित्त राजगुरुनगर परिसरात महिलांसाठी पुणे औंध येथील कांची सिल्क साडीच्या वतीने सवलतीच्या दरात शनिवार दि.19.व रविवार दि.20 रोजी भव्य साडी प्रदर्शन व विक्री चे आयोजन कस्तुरबा हंल डॉ बिचकर हॉस्पीटल या ठिकाणी आयोजन करण्यात आले असल्याचे संगिता पिंगळे व श्रद्धा घुले यांनी सांगितले.
या प्रदर्शनात कांजीवरम, कॉटन, महेश्वरी,लिलन,बनारस कॉटन,बनारस सिल्क,साऊथ कॉटन,प्युअर सिल्क,गढवाल अश्या असंख्य व्हराईटीज च्या साड्या 200 पासुन ते 30.000 रुपयांचा पर्यत च्या साड्यांची सवलतीच्या दरात विक्री व प्रदर्शन करण्यात येणार आहे या संधीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ अशी विनंती आयोजकांकडुन करण्यात आली आहे.