राजगुरुनगर (वार्ताहर) :- तालुक्याचा विकास करायचा की खरेदी विक्री संघ करायचा हे जनतेने ठरवावे. :- आमदार दिलीप मोहीते
खरेदी विक्री संघाचे ७५ वर्षांचे मॅनेजर ९० हजार पगार घेतात .खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना काय फायदा झाला ते एकदा सांगावे.राजगुरुनगर (वार्ताहर)तालुक्याचा विकास करायचा की खरेदी विक्री संघ करायचा हे जनतेने ठरवावे. :- आमदार दिलीप मोहीते खरेदी विक्री संघाचे ७५ वर्षांचे मॅनेजर ९० हजार पगार घेतात .खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना काय फायदा झाला ते एकदा सांगावे.नाना टाकळकर स्टार प्रचारक तिथेच महाविकास आघाडीचा पराभव झालाच समजा...!
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने गुळाणी (ता: खेड) येथे आयोजित गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने आमदार दिलीप मोहिते पाटील बोलत होते. मोहिते पाटील बोलतांना म्हणाले की खेड तालुका खरेदी विक्री संघाचे मॅनेजर नाना टाकळकर हे स्टार प्रचारक म्हणून फिरतात तिथेचं महाविकास आघाडीचा पराभव झाल्यात जमा आहे. खेड तालुका खरेदी विक्री संघाची काहीच प्रगती झाली नाही. याला सर्वस्वी नाना टाकळकर हे जबाबदार आहेत. खरेदीचा विक्री संघाच्या काही संस्था फक्त कागदावरच आहेत. वाहतूक संस्था फक्त कागदावरच आहे. ऑईल मिल मध्ये एकही तेलाचा डबा तयार झाला नाही. मुद्रणालय पुतण्याला दिले. पतसंस्थेतून एकही रुपयाचे कर्ज कोणाला दिले नाही. पेट्रोल पंप भाड्याने दिला. संघाची जागा कपड्याच्या दुकानाला भाड्याने दिली. आणि आलेल्या भाड्यातून संघाचा मॅनेजर नाना टाकळकर हा ९०हजार रूपये पगार घेतो. तो ७५ वर्षांचा झाला तरी रिटायर्ड होत नाही. दुसरा कर्मचारी भास्कर जगदाळे यांचा देखील पगार दिला जातो. यांचा दोघांचा पगार सोडला तर आलेल्या भाड्यातून एकही रुपया शिल्लक रहात नाही. या पलीकडे कोणतीही प्रगती खरेदी विक्री संघाची झाली नाही. संघाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत झाली नाही. त्यांचाच जावई महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचे ते सासरे आहेत. सासरा शेर तर जावई सव्वाशेर आहे. सासऱ्याने संघाचे वाटोळे केले तर जावयाने उधारीच्या माध्यमातून तालुक्यातील लोकांना मातीत घालण्याचे काम केले. अशी खरमरीत टीका मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे व खरेदी विक्री संघाचे मॅनेजर नाना टाकळकर यांच्यावर केली. तसेच तालुक्यातील जनतेने जावई सासरा या दोघांपासून सावध रहाण्याचे आवाहन आमदार दिलीप मोहीते यांनी केले आहे.
माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, दिलीप नाईकनवरे,पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक राम गावडे,
पुणे जिल्हा शिवसेनेचे समन्वयक अक्षय जाधव, माजी सभापती शांताराम चव्हाण, गणेश सांडभोर,वैशाली जाधव,चंद्रकांत इंगवले, अँड सुखदेव पानसरे,धैर्यशील पानसरे, जयसिंग भोगाडे, धनंजय पठारे, निलेश थिगळे, विशाल पोतले, बापुसाहेब थिटे, शंकर घेनंद, अमोल वीरकर, हरिदास गोकुळे, वैभव नाईकरे, भरत भांबुरे,
अजय भागवत, मनोज खांडेभराड, सौरभ कोळेकर, किरण पवार, पोपट कल्हाटकर, मच्छिंद्र राक्षे , सरपंच कुंदा ढेरंगे, दिलीप ढेरंगे, अँड माणिक वायाळ, नवनाथ ढेरंगे, सर्जेराव पिंगळे, सुभाष पिंगळे, सुनिल तांबे, चेतन पिंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक दिलीप ढेरंगे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केले. तर आभार बाळासाहेब पिंगळे यांनी मानले.ना टाकळकर स्टार प्रचारक तिथेच महाविकास आघाडीचा पराभव झालाच समजा.खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने गुळाणी (ता: खेड) येथे आयोजित गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने आमदार दिलीप मोहिते पाटील बोलत होते. मोहिते पाटील बोलतांना म्हणाले की खेड तालुका खरेदी विक्री संघाचे मॅनेजर नाना टाकळकर हे स्टार प्रचारक म्हणून फिरतात तिथेचं महाविकास आघाडीचा पराभव झाल्यात जमा आहे. खेड तालुका खरेदी विक्री संघाची काहीच प्रगती झाली नाही. याला सर्वस्वी नाना टाकळकर हे जबाबदार आहेत. खरेदीचा विक्री संघाच्या काही संस्था फक्त कागदावरच आहेत. वाहतूक संस्था फक्त कागदावरच आहे. ऑईल मिल मध्ये एकही तेलाचा डबा तयार झाला नाही. मुद्रणालय पुतण्याला दिले. पतसंस्थेतून एकही रुपयाचे कर्ज कोणाला दिले नाही. पेट्रोल पंप भाड्याने दिला. संघाची जागा कपड्याच्या दुकानाला भाड्याने दिली. आणि आलेल्या भाड्यातून संघाचा मॅनेजर नाना टाकळकर हा ९०हजार रूपये पगार घेतो. तो ७५ वर्षांचा झाला तरी रिटायर्ड होत नाही. दुसरा कर्मचारी भास्कर जगदाळे यांचा देखील पगार दिला जातो. यांचा दोघांचा पगार सोडला तर आलेल्या भाड्यातून एकही रुपया शिल्लक रहात नाही. या पलीकडे कोणतीही प्रगती खरेदी विक्री संघाची झाली नाही. संघाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत झाली नाही. त्यांचाच जावई महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचे ते सासरे आहेत. सासरा शेर तर जावई सव्वाशेर आहे. सासऱ्याने संघाचे वाटोळे केले तर जावयाने उधारीच्या माध्यमातून तालुक्यातील लोकांना मातीत घालण्याचे काम केले. अशी खरमरीत टीका मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे व खरेदी विक्री संघाचे मॅनेजर नाना टाकळकर यांच्यावर केली. तसेच तालुक्यातील जनतेने जावई सासरा या दोघांपासून सावध रहाण्याचे आवाहन आमदार दिलीप मोहीते यांनी केले आहे.माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, दिलीप नाईकनवरे,पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक राम गावडे,पुणे जिल्हा शिवसेनेचे समन्वयक अक्षय जाधव, माजी सभापती शांताराम चव्हाण, गणेश सांडभोर,वैशाली जाधव,चंद्रकांत इंगवले, अँड सुखदेव पानसरे,धैर्यशील पानसरे, जयसिंग भोगाडे, धनंजय पठारे, निलेश थिगळे, विशाल पोतले, बापुसाहेब थिटे, शंकर घेनंद, अमोल वीरकर, हरिदास गोकुळे, वैभव नाईकरे, भरत भांबुरे, अजय भागवत, मनोज खांडेभराड, सौरभ कोळेकर, किरण पवार, पोपट कल्हाटकर, मच्छिंद्र राक्षे , सरपंच कुंदा ढेरंगे, दिलीप ढेरंगे, अँड माणिक वायाळ, नवनाथ ढेरंगे, सर्जेराव पिंगळे, सुभाष पिंगळे, सुनिल तांबे, चेतन पिंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
.प्रास्ताविक दिलीप ढेरंगे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केले. तर आभार बाळासाहेब पिंगळे यांनी मानले.