आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 राष्ट्रीय

ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन, चांद्रयान ३ साठी महत्वाचे योगदान

रिपोर्टर   04-09-2023 15:19:57   6492

ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन,

चांद्रयान ३ साठी महत्वाचे योगदान 

 

बंगळुरु :  भारताच्या चांद्रयान 3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञ एन. वलारमथीयांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन झालं. शनिवारी संध्याकाळी चेन्नईमध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. इस्रोच्या चांद्रयान-3  मिशन लाँचच्या काऊंडाऊन मागील आवाज हा त्यांचा होता. 14 जुलै रोजी प्रक्षेपित केलेलं चांद्रयान-3 हे त्यांच्यासाठी अंतिम काउंटडाउन ठरलं.

हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन

शनिवारी (3 सप्टेंबर) संध्याकाळी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, त्या काही काळापासून अस्वस्थ होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने इस्रोमधील शास्त्रज्ञांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इस्रोच्या मोहिमांच्या लाँचिंगचं काऊंटडाऊन देणाऱ्या एन. वलारमथी यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटल्याचं राजीव चंद्रशेखर म्हणाले. त्यांच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

इस्रोच्या माजी संचालकांकडूनही श्रद्धांजली

इस्रोच्या माजी संचालकांनीही एन. वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एन. वलारमथी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना इस्रोचे माजी संचालक डॉ. पीव्ही व्यंकटकृष्णन म्हणाले, "चांद्रयान-3 ही त्यांची अंतिम काऊंटडाऊन घोषणा होती. एक अनपेक्षित मृत्यू. खूप वाईट वाटतंय, प्रणाम!'' 

 

 

 

 

 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


नॅशनल मराठी न्यूज़
YRjrwdMdGWpsHD 07-10-2024 11:51:13

नॅशनल मराठी न्यूज़
CBGBjPresr 19-10-2024 13:33:37

नॅशनल मराठी न्यूज़
FGkiFIfmCzeZwb 27-10-2024 04:40:51

नॅशनल मराठी न्यूज़
lYFVjunkXxgiPC 06-11-2024 22:58:33

नॅशनल मराठी न्यूज़
NlPCmPkCyyRQZzy 09-11-2024 11:13:18

नॅशनल मराठी न्यूज़
GDkWDEuy 10-11-2024 05:02:11

नॅशनल मराठी न्यूज़
cQSmLLVsA 10-11-2024 22:22:52

नॅशनल मराठी न्यूज़
mOencieG 11-11-2024 16:17:18

नॅशनल मराठी न्यूज़
CfiIZSjRnCrEP 13-11-2024 09:40:14

नॅशनल मराठी न्यूज़
RXOfTiNXyqXeh 14-11-2024 07:39:46

नॅशनल मराठी न्यूज़
CrwkDlGgzTlb 14-11-2024 07:44:38

नॅशनल मराठी न्यूज़
yQLcmJZvTPwBYqE 15-11-2024 04:36:03

नॅशनल मराठी न्यूज़
uirIOONlm 16-11-2024 02:10:56

नॅशनल मराठी न्यूज़
DGBAbsXV 16-11-2024 22:12:12

नॅशनल मराठी न्यूज़
JoVItoTXGy 18-11-2024 05:26:55

नॅशनल मराठी न्यूज़
OWwSIQqNdwW 19-11-2024 16:10:40

नॅशनल मराठी न्यूज़
DIPRnujXtsHDdJ 23-11-2024 03:11:00

नॅशनल मराठी न्यूज़
VvJYPBNkCcIfze 24-11-2024 10:17:20

नॅशनल मराठी न्यूज़
PHVMeylKl 25-11-2024 07:22:41

नॅशनल मराठी न्यूज़
hFDIrNVuMPaYQ 26-11-2024 05:16:19

नॅशनल मराठी न्यूज़
fWYBcnVFsdUL 26-11-2024 05:23:14

नॅशनल मराठी न्यूज़
hwhFVgZgHFDxRl 26-11-2024 05:25:52

नॅशनल मराठी न्यूज़
FhQJtQsuOQDguJt 27-11-2024 04:06:13

नॅशनल मराठी न्यूज़
dMLaYaJQXV 28-11-2024 01:45:56

नॅशनल मराठी न्यूज़
TddkzOdayDrxV 28-11-2024 23:15:19

नॅशनल मराठी न्यूज़
jtEsStbUI 29-11-2024 18:45:51

नॅशनल मराठी न्यूज़
sVXUEZNFJYtY 30-11-2024 13:23:22

नॅशनल मराठी न्यूज़
tHdNcfAN 01-12-2024 08:21:21

नॅशनल मराठी न्यूज़
totVgohOduRh 02-12-2024 02:06:25

नॅशनल मराठी न्यूज़
hAtMGVIRyzJghg 02-12-2024 18:00:30

नॅशनल मराठी न्यूज़
mPlZeUQdcc 03-12-2024 12:13:33

नॅशनल मराठी न्यूज़
VobcAPcQwOe 04-12-2024 06:34:56

नॅशनल मराठी न्यूज़
TrGHywxj 04-12-2024 21:42:35

नॅशनल मराठी न्यूज़
OcYIfVSxWaQznvE 05-12-2024 16:20:31

नॅशनल मराठी न्यूज़
hwVwVpwn 06-12-2024 12:32:17

नॅशनल मराठी न्यूज़
dsFPJoDFk 07-12-2024 07:15:24

नॅशनल मराठी न्यूज़
TIBwYAnm 08-12-2024 01:07:51

नॅशनल मराठी न्यूज़
cYNTMGbesCxOtkQ 08-12-2024 18:30:20

नॅशनल मराठी न्यूज़
SFXxKtDxQZZS 09-12-2024 16:31:09

नॅशनल मराठी न्यूज़
XELRrbbt 10-12-2024 13:49:50

नॅशनल मराठी न्यूज़
ttoQPkwnur 11-12-2024 17:08:25

नॅशनल मराठी न्यूज़
qodYKtavtNgaby 12-12-2024 21:08:25

नॅशनल मराठी न्यूज़
vNfGEkenkDiAHc 14-12-2024 01:27:40

नॅशनल मराठी न्यूज़
yfthcLSamnh 14-12-2024 21:26:00

नॅशनल मराठी न्यूज़
INbcWWnxZEbAh 15-12-2024 17:01:06

नॅशनल मराठी न्यूज़
qVTJAhDtJtl 16-12-2024 15:54:10

नॅशनल मराठी न्यूज़
KuJNWyUfQzIER 18-12-2024 03:38:32

नॅशनल मराठी न्यूज़
IQWxumdniSYiRM 19-12-2024 03:21:08

नॅशनल मराठी न्यूज़
SydHWSZJCIyTBb 21-12-2024 02:59:54

नॅशनल मराठी न्यूज़
lrUDVyDGNl 21-12-2024 21:29:48

नॅशनल मराठी न्यूज़
MvXmPcnPL 22-12-2024 16:22:50


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती