आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 इतर खेळ

ऑलिम्पिक संघटना करणार ३७० खेळाडूंचा सत्कार

रिपोर्टर   25-08-2023 16:44:52   457

ऑलिम्पिक संघटना करणार ३७० खेळाडूंचा सत्कार

  राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधून रविवारी कार्यक्रम

       हॉकीचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांची उपस्थिती 

 

छत्रपती संभाजीनगर ( क्रिडा प्रतिनिधी ) : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या तब्बल ३७० खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. अर्जुन पुरस्कारार्थी, भारतीय हॉकी संघाचे यशस्वी माजी कर्णधार ऑलिंपियन पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे, अशी माहिती ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी दिली आहे. 

   हा कार्यक्रम रविवारी (ता. २७) रोजी सकाळी साडे दहा वाजता शहरातील भानुदासराव चव्हाण सभागृहात होणार आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून गेल्या ११ वर्षांपासून औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटना शहरातील राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय खेळाडूंचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करते. यावर्षी या गौरव सोहळ्यात तब्बल ३७० खेळाडूंचा सत्कार केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑलिंपियन हॉकीपटू तथा अर्जुन पुरस्कारार्थी पद्मश्री धनराज पिल्ले आणि शहरातील अन्य गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शहरातील आणि जिल्ह्यातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ऑलिम्पिक संघटनेचे संस्थापक सचिन मुळे, अध्यक्ष पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष बिजली देशमुख, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, डॉ.मकरंद जोशी, सचिव गोविंद शर्मा, सहसचिव दिनेश वंजारे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

२०२२-२३ दरम्यानच्या या खेळाच्या खेळाडूंचा होणार गौरव... 

आंतराष्ट्रीय खेळाडू : 

डेफ ऑलिम्पिक: आदिती निलंगेकर

गोल्फ: रणजित कक्कड

अथलेटिक्स: तेजस शिरसे, साक्षी चव्हाण

बॉक्सिंग: सृष्टी साठे, गौरव मस्के

तलवारबाजी: कशिश भराड, अभय शिंदे, वैदेही लोहिया, निखिल वाघ, शाकीर सय्यद, श्रेयस जाधव, रोहन शहा

जिमनॅस्टिक: निधी धर्माधिकारी, रिद्धी जयस्वाल, हर्षल आठवले, शुभम सरकटे, धैर्यशील देशमुख, संदेश चित्तलवाड, विजय इंगळे, साक्षी डोंगरे, स्लीव्ह शहा, उदय मेदेकर, प्रेम बनकर, राम अर्जुन, सायली वझरकर, आर्य शहा, स्मित शाह, देवेश काटनेश्वर, अद्वैत वजे, राधा सोनी, अनिकेत चौधरी, गौरी ब्रम्हणे, रिया नापाडे, विश्वेश पाठक, अनुराग देशमुख, श्रीरंग लोखंडे 

हॉकी: काजल आटपतकर, आश्विनी कोळेकर

लॉन टेनिस: प्रणव कोरडे, मृण्मयी जोशी, संयुक्ता पगारे, रुंदीक राजपूत

सॉफ्टबॉल: ईश्वरी शिंदे, प्रियांका साळुंके, अक्षय बिरादार, तेजस पांडे

बुद्धिबळ: साक्षी चितलांगे, तनिषा बोरामणीकर, ऋतुजा बक्षी, मिताली पाटील

व्हिलचेअर तलवारबाजी: विनय साबळे, सुनील वानखेडे, एकनाथ पाचे

जुदो: अशोक जंगमे, श्रध्दा चोपडे

क्रिकेट: श्वेता सावंत

शिवछत्रपती पुरस्कार विजेते: आदित्य जोशी, विनय साबळे, सिद्धार्थ कदम, अभय शिंदे, वैदेही लोहिया, ऋग्वेद जोशी. 

 

 राष्ट्रीय खेळाडूं: यादी प्रमाणे

 

Athletics अंकित पवार, ओंकार पडवळ, आरती डिंगरे, कल्पना माडकामी, ऋषीप्रसाद देसाई

Badminton सोनाली मिरखेलकर

Weightlifting निकिता वाघ

Basketball संस्कार लोढा, केतकी डंगार

Boxing शर्वरी कल्याणकर, नेहा वाघ, साक्षी वाघिरे, अर्जुन तोमर, ईशांत लाहोट, यामीन कादरी, चंचल देवकर, ऋतुजा जाधव, जानवी मानकाले, सृष्टी मोरे, प्रज्ञेश झोडगे, साई भिकन आंबे, लोकेश पवार, किशोर वराडे, अभिषेक गरड, आकाश वाघमारे, सई देशमुख, पूजा भिकन आंबे

Cycling साई भिकन आंबे, लोकेश पवार, किशोर वराडे, अभिषेक गरड, आकाश वाघमारे, सई देशमुख, पूजा भिकन आंबे

Fencing हर्षवर्धन अवताडे, आदित्य वाहुळ, श्रेया जाधव, तेजस पाटील, गायत्री कदम, गायत्री गोटे, स्वराज डोंगरे , अर्जुन सोनवणे, मानक जाधव, मोहिनी श्रेया, निंभोरे यशराज, तेजस लहाने, उमा डोंगरे, जाधव मानकर, घुले श्रीजा, हर्षदा वंजारे, यशश्री वंजारे

Football अक्का पवार

जिम्नॅस्टिक गीत भालसिंग, सावी सौंदळे, चिराजीता भदालकर, सिद्धी उपरे, सूर्या सौंदळे, अद्वैत काचेवर, श्वेता, अवंतिका, रामदेव बिराजदार, दीपक अर्जुन, पद्मिनी देव, पुष्टी अजमेरा, आर्यन फुले, उभय उंटवाल, गौरव जोगदंड, साक्षी लढा, अक्षया कलंतरी, अनुश्री गायकवाड, अनय पोहरकर, साहिल मगरे, ऋत्विज देव, निखिल पाटील, पार्थ रामशेटवर, साहिल माळी, रुद्र शिंदे

Handball राकेश वानखेडे, प्रेरणा खरात, दिपाली काळे

Hockey शालिनी साकुरे, निर्जला शिंदे, आचल शिरसागर, उत्कर्ष काळे, दिपाली आगाशे, निशा भोयर, कीर्ती ढेपे, भाग्यश्री शिंदे

Judo स्वरदा बामनोदकर

Volleyball विनायक गहिरे, कार्तिक संभेराव, अभिराज बडे

Lawn Tennis विश्वास चंद्रशेखरन, श्रीनाथ कुलकर्णी, चैतन्य चौधरी

Taekwando करण मंदाडे, आदित्य मनगटे, समृद्धी सांगळे, आदेश देवरे, प्रथमेश सागदेव, निखिल सहानी, श्रेया पारडकर, स्वरूपा कोठावळे, राधिका शर्मा, यश हिरे, साक्षी पाटील, समिधा परांजपे, ईश्वरी सोनवणे, समीक्षा सोनवणे, किंजल सोनवणे, कृष्णा वावधने, सृष्टी वावधने, चेतना वर्मा

Swimming सुंदर बाबू सिरोसिया, विष्णू लोखंडे, स्मिता काटवे

Wrestling मनोज घनवट, संभाजी देवकर, हर्षवर्धन नागे

Softball मयुरी शिवाजी चव्हाण, संतोष चंद्रकांत अवचर, खुशबू इरफान शेख, गरिमा किशोर थोरात, महेश सुरवसे, सुमेरसिंग जयसिंग पाटील, रोहित रवींद्र तुपारे, प्रेम जालिंदर खंडागळे, यशराज संजय वाघ, हर्षल पंढरीनाथ रोकडे, रोहित शेळके, सचिन संपत लहाने, सत्यम प्रल्हाद राठोड, अविनाश अरुण पांडे

Baseball निकिता गणेश सांगेकर, रोहित दासू चव्हाण

Netball अनिल पांडुरंग वाघमारे, स्तुती आलेश पाटोळे, राजवर्धन सतीश इंगोले, संचिता विजय म्हस्के, रिद्धी दिनेश सोनावणे

Karate समीक्षा मंजरमे, दत्तात्रय शिंदे, प्रथमेश पंडित, तन्वीश ठिगळे, अंशुमन मिरकर, तनिश रिठे, नरेंद्र संतांसे, विश्वदीप गिरे, शिवराज बोंतेवाड, विजय राठोड, विराज भालेकर, अशोक अन्नदाते, सम्राट खरात, कृष्णा जंगले, प्रणव बनकर, श्रावणी सोनवणे

Wushu प्रफुल देशमुख, नयन निर्मल, अनुष्का जैन, आयुषी घेवारे, स्वरूप निर्मळ, सेजल तायडे, सिमरा फातेमा, सरस्वती रोंगे, सक्षम इंदापुरे, सुरेश जाधव, निलेश तायडे, ओम निर्मल, प्रमोद काळे, अक्षय सरदार

Subrato Football प्रगती ठुबे, अनुष्का पाटील, राधिका जोगदंड, प्रिया जाधव, तेजल जाधव, वैष्णवी वाकडे, नम्रता परदेशी, अम्रिता भानेगावकर, साक्षी धोटे, भक्ती तराव, वैष्णवी गारडे, सांस्कृतिक कुलकर्णी, सुचिता सोनवणे, श्रावणी चांदणे, आश्लेषा घनघाव

Rugby सौरभ भगत, ऋतुराज मगर

Soft Tennis ओम काकड

मल्लखांब संभाजी दिनकर चव्हाण

खो – खो  मयूर पवार, अनिकेत मराठे, पूजा साळुंखे, भारती कुलकर्णी, शांभवी पाटील, सलोनी भावने, राजपाल निकाळजे

बुद्धिबळ सानी देशपांडे, श्रुती काळे, भूमिका वागले, इंद्रजीत महेंद्रकर, पुष्कर डोंगरे

Skating यश साबळे, वीर रोडिया, यश घाडगे, देवांश नवले, अवधूत खटेकर, मनमत थाटेकर, पायल शिंदे, वीरांश लोढा, सोहम आव्हाड, अर्णव शिंदे, ओम कणसे, ओम गावंडे, भार्गवी कराड

योगा प्रशांत अशोक जमदाडे, साईचांद अनिल वाघमारे, मोहित लक्ष्मण थोरात

Kickboxing सृष्टी अकोलकर, तन्मय देवरे, आरव मिरकर, परिणीती लाटे, आयुष चाटूपले, सार्थक काटकर, वेदिका गुप्ते, ओम खुर्द, वेदांत राठोड, दिशा सोनार, कृतिका राऊत, पायल चालक, दुर्गेश कुरकुरे, अभिराज शिंदे, देव चालक, शुभम वाघ

कबड्डी सुरेश जाधव, आतकेश चव्हाण, कृष्णा पवार, राहुल टेके

Dodgeball निखिल कालिदास म्हस्के, संकेत वैभव किरगत, अशवाजीत अप्पासाहेब गायकवाड, वेदांत पंढरीनाथ अंभोरे, सागर नाना तांबे, आरती एकनाथ घायवत, नंदिनी कारभारी काळवाणे, सोनल योगेश सूर्यवंशी, आकांशा अल्पेश मोरे, नेहा दत्त भूचाटे, मनीषा जगदीश सरदार, संध्या शांतवन ससाणे, संजीवनी बालाजी पाटील, रुचिका प्रमोद घोडके, अंजली अनिल सातपुते, स्नेहा जोतिराम पवार, आल्पीता सतीश त्रिभुवन, सिद्धेश्वरी नंदा कपटे, हर्षदा राजू कोलते, ओम सारंगधर साळुंके, सावन अंबादास जाधव, धनराज यशवंत पवार, पियुष संदीप श्रीरामवर

Jump Rope विघ्नेश मुळे, पार्थ हरंकळ, देवेंद्र खारमते, अभिजीत पालवे, नीरज ननावरे

Dueball संकेत सुभाष किरगत, वेदांत पंढरीनाथ अंभोरे

Tug of war आरती रंगनाथ लबडे, स्निग्धा नीलांजन दास

जलतरण / व्हिलचेअर  तलवारबाजी भाग्येश देशमुख, मंगल ढोकरत, वंदना सैतवाल, ज्योती जाधव, रमा जगताप, अनिता चव्हाण, रंजना शेवाळे, मोहंमद मोहसीन  खान, सविधान गाडे, देविदास झिटे, नागार्जुन अकुला, निकेत दलाल, रितेश केरे, यशराज जीवरग, श्रीनिवास लिगाडे

Nine-A-Side Football गौरव कुकलारे, यश खरात, पियुष बोराडे, शिव वाघ, गणेश दांडगे, गणेश शिरसाट, संदेश निरफळ, आदित्य मंडावरे

Tchoukball राम शैलेश बनसोडे

Triathlon शिरीष यादव, श्रीराम लोमटे, स्मिता काटवे, श्रीनिवास मोतीयेळे

Dropball सौरभ चव्हाण, गोपाल आडे, सौरभ शिंदे, लखन चव्हाण

Pickleball अनुराग कुलकर्णी, कृष्णा मंत्री, नैतिक सराफ, निनाद कुलकर्णी, मानसी हनवटे, श्रद्धा चव्हाण, आदित्य चव्हाण, शहा साळवे, श्रवण वानखेडे, लक्ष खिल्लारे, ऐश्वर्या इंगोले, आनंदीता चौबे,

Bandy आयुष रमेश चव्हाण 

Sambo Sport  शांतवन निर्मळ, सम्राट दाभाडे, राज निकम, समीर शेख, स्नेहल जनवाल, प्रियंका तरटे

Tennisball Cricket  अर्पित तिवारी, कृष्णा सुरे, रवीकुमार मालेवाड                    

Tennis volleyball  पवन संतोष खाडे


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती